

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान
जनजागृती रॅली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत (ग्रामस्तरीय अधिकारी मुक्कमी आपल्या गावी ) मशाल फेरी, नियोजन बैठक व स्वच्छता मोहिम
10ऑक्टोबर 2025

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत (ग्रामस्तरीय अधिकारी मुक्कमी आपल्या गावी) मशाल फेरी व नियोजन बैठक दि.16/10/25

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत (ग्रामस्तरीय अधिकारी मुक्कमी आपल्या गावी) मशाल फेरी, नियोजन बैठक व स्वच्छता मोहिम दि.30-31 ऑक्टोबर25

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत (ग्रामस्तरीय अधिकारी मुक्कमी आपल्या गावी) मशाल फेरी, नियोजन बैठक व स्वच्छता मोहिम दि. 6 – 7 नोव्हेंबर 25

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत (ग्रामस्तरीय अधिकारी मुक्कमी आपल्या गावी) मशाल फेरी, नियोजन बैठक व स्वच्छता मोहिम दि. 13नोव्हेंबर 25

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत (ग्रामस्तरीय अधिकारी मुक्कमी आपल्या गावी) मशाल फेरी, नियोजन बैठक व स्वच्छता मोहिम दि. 20 – 21 नोव्हेंबर 25

सूचना/तक्रार पेटी

प्लास्टिक संकलन घर आणि प्लास्टिक संकलन बॉक्स

दिव्यांग व्यक्तींची वैद्यकीय तपासणी व दिव्यांग प्रमाणपत्र शिबीर दिंडोरी

शिवणकाम व फॅशन डिझाईन आरी वर्क प्रशिक्षण वर्ग
महिला व बालविकास विभाग (आदिवासी उपयोजना अंतर्गत) महिला व मुलींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण

आरोग्य तपासणी शिबीर

सप्तपदी स्वच्छतेची : घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प

जागर संविधानाचा
संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे वाचन करण्यात आले व विद्यार्थ्यांना न्याय,स्वातंत्र्य,समता,बंधुता मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.

आयुष्मान भारत (गोल्डन) कार्ड शिबीर

प्रजासत्ताक दिवस : २६ जानेवारी २०२६

प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण
लाभार्थ्यांना मा. लोकनियुक्त सरपंच यांच्या हस्ते गृह प्रवेश व प्रमाणपत्र वाटप

बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा
बालविवाह मुक्त भारत अभियानांतर्गत बालविवाह मुक्त कोचरगावचा संकल्प करून जनजागृती रॅली काढण्यात आली व बालविवाह प्रतिबंध प्रतिज्ञा घेण्यात आली.

हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत वृक्ष लागवड

ग्रामपंचायत कार्यालय व गावातील सार्वजनिक ठिकाणे CCTV च्या नियंत्रणाखाली

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत लोकसहभागातून गावातील अंतर्गत रस्ता

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सर्व कर एकरकमी भरल्यास ५०% सूट देऊन कर वसुली करण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पाण्याचा ताळेबंद (आराखडा) तयार करण्यात आला.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सूक्ष्म सिंचन व्यवस्था करण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी प्लास्टिक संकलनासाठी प्लास्टिक घर व प्लास्टिक बॉक्स हि नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय फर्निचर बनवून रंगरंगोटी करण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत सूक्ष्म सिंचन व्यवस्था करण्यात आली.

शाळा प्रवेशोत्सव, शाळा तपासणी

माझी शाळा माझा अभिमान अंतर्गत माजी विद्यार्थी मेळावा

आदि सेवा केंद्र स्थापना

सामुहिक वनक्षेत्र वनीकरण जल,मृदा संवर्धन भूमिपूजन
रीग्रीन नेशन प्रोग्राम – राह फाउंडेशन

नियोजन बैठक
सामाजिक वनीकरण, फळबाग लागवड
रीग्रीन नेशन प्रोग्राम – राह फाउंडेशन, वन अधिकारी ,ग्रा.पं.पदाधिकारी, ग्रा.पं.अधिकारी, ग्रामस्थ

सार्वजनिक सण/उत्सव, लोकपरंपरा संस्कृती जतन

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व मा.डॉ. प्रविण गेडाम सर (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या नियोजित दौऱ्या संदर्भात सखोल मार्गदर्शन करताना मा.गटविकास अधिकारी श्री. रेंगडे साहेब, विस्ताराधिकारी चौधरी मॅडम, पेसा समन्वयक निकम मॅडम व निलेश पवार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व मा.डॉ. प्रविण गेडाम सर (भा.प्र.से.) विभागीय आयुक्त नाशिक विभाग नाशिक यांच्या नियोजित दौऱ्या संदर्भात नियोजन व मार्गदर्शन करतांना मा. विस्तार अधिकारी श्री. कापसे साहेब

ग्रामपंचायत कार्यालय

सोलार पॉवर संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देणे व मार्गदर्शन करणे

शालेपयोगी वस्तू वाटप

आठवडे बाजार
